Chhagan Bhujbal on Shivsena Mashal | भुजबळांनी सांगितला शिवसेनेच्या मशाल चिन्हाचा किस्सा | Sakal
2022-10-13
337
आपल्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री छगन भुजबळांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. या वेळी त्यांनी शिवसेनेला त्यावेळी मिळालेल्या मशाल चिन्हाचा तो किस्साही सांगितला.